loader
Breaking News
Breaking News
Foto

जी.जी.पी.एस. मध्ये स्वातंत्र्यदिन सोहळा

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळा रत्नागिरी (जी.जी.पी.एस) येथे ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम झाला. प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संपूर्ण वंदे मातरम्, राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजप्रतिज्ञा, प्रार्थना, ध्वजगीत म्हटले गेले. पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते म्हटली. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाची माहिती सांगितली. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर यांनी स्वातंत्र्यदिनाचे महात्म्य सांगितले.

टाईम्स स्पेशल

गणित प्रज्ञाशोध परीक्षेत मोहित बाबाजी कुरतडकर याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. पूर्व प्राथमिक विभागप्रमुख शुभदा पटवर्धन, गुरुकुल विभाग प्रमुख वासुदेव परांजपे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रावणी सरदेसाई यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg