loader
Breaking News
Breaking News
Foto

उमरे ग्रामपंचायत तंटामुक्ती कमिटीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अमित पवार यांची सर्वानुमते निवड

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - उमरे ग्रामपंचायतीची ग्रामसभा ही संपन्न झाली असून ह्यावेळी उमरे ग्रामपंचायत मधील युवा सामाजिक कार्यकर्ते अमित पवार यांची तंटामुक्ती कमिटीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली असून त्यांचा ग्रामसभेत पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ह्या प्रसंगी बोलताना अमित (सुयोग) पवार यांनी ग्रामपंचायतचे आभार मानून गावातील बसवणकर वाडी, बाईतवाडी, बौद्धवाडी, कोंड उमरेमधील उद्भवणाऱ्या छोट्या मोठ्या समस्या सोडवून खेळीमेळीच्या वातावरणात गाव कसा पुढे जाईल यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असे सांगितले. तसेच आमच्या कोंड उमरे गावाला अध्यक्षपदाची संधी ही पहिल्यांदा मिळाली आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामपंचायतचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg