loader
Breaking News
Breaking News
Foto

रिपब्लिकन पक्ष तालुका चिपळूण तर्फे मंत्री रामदासजी आठवले यांचे चिपळूण येथे जंगी स्वागत

चिपळूण (संदेश कदम) - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचे चिपळूण नगरीत जंगी स्वागत करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूण या राजकीय पक्षाच्या वतीने चिपळूण तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते, तालुका सरचिटणीस उमेश सकपाळ, शहर सरचिटणीस अमोल कदम, युवक जिल्हाध्यक्ष प्रशितोष कदम, मुंबई प्रदेश युवक अध्यक्ष सचिन मोहिते यांचेसह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg