loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर): आंजनारी गावातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील आजी-माजी सरपंचांसह अनेक ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे अंजनारी गावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून, आगामी काळात गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिवसेना पक्षात प्रवेश करणार्‍या आजी-माजी सरपंचांसह ग्रामस्थांचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी पक्षाच्या वतीने स्वागत केले. पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg