loader
Breaking News
Breaking News
Foto

संतोष नलावडे यांची भाजप ओबीसी कोकण विभाग संपर्कप्रमुखपदी निवड, भाजपकडून सत्कार

खेड (प्रतिनिधी)- चिपळूण येथे भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यालय येथे भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी भेट दिली. यावेळी संतोष नलावडे यांची भाजपा ओबीसी कोकण विभाग संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा महिला मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सौ.स्मिता जावकर, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, प्रदीप भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg