loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात डम्पिंग ग्राउंड रद्द करण्यासाठी कोत्रेवाडी ग्रामस्थांचे उपोषण सुरु

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करण्यासाठी ग्रामस्थांच्या उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. लांजा नगरपंचायतीच्या वतीने डम्पिंग ग्राउंड प्रकल्प कोत्रेवाडी येथे प्रस्तावित आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात कोत्रेवाडीतील ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण छेडले आहे. डम्पिंग ग्राउंड प्रकल्प जबरदस्तीने लादला जात आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे असून शासनाचा अधिकृत रस्ता नसताना देखील हा प्रस्ताव रेटून नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कोत्रेवाडी ग्रामस्थांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg