loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यालयात ध्वजारोहण व ध्वजवंदन

पनवेल :- देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यालयात ध्वजारोहण व ध्वजवंदन मोठ्या उत्साहात झाले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, महापौर नितीन पाटील, माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर, माजी शहराध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, मयुरेश नेतकर, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव, महिला मोर्चा अध्यक्षा रुचिता लोंढे, यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg