स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हरचिरी प्रभागातील गुणवंत रत्नांचा सन्मान सोहळा ना.डॉ. उदय सामंत उद्योग, मराठी भाषा मंत्री, पालकमंत्री रत्नागिरी.यांच्या प्रेरणेतून आणि महेंद्र श्रीकृष्ण झापडेकर जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी व बांधकाम समिती सदस्य रत्नागिरी यांच्या संकल्पनेतून गुणवंत रत्नांचा सन्मान सोहळा हरचिरी ग्रामपंचायत येथे पार पडला. इयत्ता चौथी, पाचवी, सातवी, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा शाळांचा मुख्याध्यापकांचा हा गुणगौरव समारंभ पंचक्रोशीमध्ये लक्षवेधी ठरला.
इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत टिके कांबळेवाडी चा विद्यार्थी आयुष्य रवींद्र ठीक, मिहीर महेंद्र सांडीम, टिके भातडेवाडीची निधी जितेंद्र कांबळे, कोंडखंडकर नं.1 शाळेतील निधी मंगेश अग्रे झरेवाडी केंद्र शाळेतील ऋद्रेक किशोर सनगरे, जीजीपीएस शाळेतील परी निलेश शिंदे या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमध्ये शितलकुमार कुमार आकुर्डे, शरयू धामापूरकर, सुनील तावडे, अजय कांबळे, रामनाथ बने, यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. भविष्यातील या गुणवंत विद्यार्थ्यांमधील आपल्या प्रभागातील विद्यार्थी आयएएस ऑफिसर व्हावा. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी, शाळेसाठी आवश्यक त्या गोष्टीच्या पूर्ततेसाठी आपण नेहमीच कटिबद्ध असल्याचे महेंद्र झापडेकर यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी रत्नागिरीचे गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल साहेब, पोमेडी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर मुरकुटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शितलकुमार आकुर्डे यांच्या निवेदनाने कार्यक्रम बहारदार झाला.
या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख मीनल कांबळे समीर कारेकर सर टिके गावचे सरपंच भिकाजी शिनगरे, हरचिरी सरपंच येरिम साहेब, सोहम झापडेकर, गोरखनाथ बने, संकेत आंब्रे, श्रीपत घवाळी,चंद्रशेखर मांडवकर, नासीर बुखारी, लक्ष्मण लोखंडे,रुचिता फुटक, संतोष सुर्वे, निलेश शिंदे, युवराज आंग्रे, संजय भातडे, आप्पा कांबळे विविध शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शितलकुमार आकुर्डे, मनाली भुते, निकिता आकुर्डे, दीपक खेडेकर, आदिती डोंगरे आदींनी मेहनत घेतली.
























1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.