रत्नागिरी - भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास -कीर कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आज अँटी रॅगिंग समिती आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने "अँटी रॅगिंग डे "साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँटी रॅगिंग समिती प्रमुख प्रा. वैभव कीर यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी विद्यार्थ्यांना या समितीबद्दल माहिती दिली. तसेच महाविद्यालयाच्या परिसरात रॅगिंग सारखे गुन्हेगारीचे कृत्य दिसून आल्यास त्यासंबंधी कशाप्रकारे तक्रार नोंदवावी याची त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या दिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. घोषवाक्य स्पर्धेसाठी " अँटी रॅगिंग "हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेतील सेजल सनगरे हिचा प्रथम क्रमांक आला. तृतीय वर्ष कला शाखेतील निकिता पाष्टे हिचा द्वितीय क्रमांक आला. तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील दिलकश जिवाजी जहीर या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक आला. यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण सहा. प्रा. वैभव घाणेकर यांनी केले. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील एकूण 30 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील उपस्थित होत्या. त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. रॅगिंग करणाऱ्या बरोबरच रॅगिंग सहन करणारा हा देखील तितकाच गुन्हेगार आहे असं त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वसुंधरा जाधव, आयक्यूएसी समन्वयक प्रा. विनय बावदाने, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.विनय कलमकर इतर प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा.वैभव कीर यांनी केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.