loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक महेश आंधळे यांचा प्रामाणिकपणा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे दिनांक १५ ऑगस्ट रोजी शनिवार आठवडा बाजार असल्याने बाजारामध्ये फ़िरत असताना शिक्षक महेश आंधळे यांना एटीएम कार्ड सापडले. सदर एटीएम कार्ड कोणाचे आहे याची चौकशी करून आम्ही सदर एटीएम कार्ड हे तळवळी येथील उज्ज्वल जनार्दन पवार यांचे असल्याचे खात्री करून त्यांना शृंगारतळी पोलीस चौकी येथे बोलावून सदरचे एटीएम कार्ड त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg