पनवेल :- पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे वतीने मंडळाच्या कार्यालयात खांदा गावातील रिक्षाचालक बाळकृष्ण म्हात्रे यांची मुलगी पूजा हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) राज्य कर निरीक्षक परीक्षा राज्यात १५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या बद्दल मंडळाचे अध्यक्ष अतुल दि.बा. पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पूजाने जिद्दीने गाठलेले यशाचा समाजालाही उपयोग होऊ दे आपण माझी खासदार दिवा पाटील यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करावा व योग्य तो बोध घ्यावा. मंडळाचे उपाध्यक्ष जेडी तांडेल यांनीही आपण शिक्षण घेतले त्यावेळी व नंतर केलेल्या कष्टाचे व यशाची महती सांगितली.
जनजागृती ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष के एल जाधव यांनी अकाउंट विभागाच्या नोकरीसाठी घेतलेले खडतर प्रयास सांगितले. हेमंत पाटील यांनी आपल्या जीवनाचा अनुभव सांगत आपला शैक्षणिक प्रवास किती खडतर होता याबद्दल सांगितले ते स्वतः आगरी समाजातील ग्रॅज्युक पहिले ग्रॅज्युएट इंजिनियर आपल्या नोकरीबरोबरच इतरांसाठी घेतलेल्या मेहनतीचेही आणि वर्णन केले. पूजाला एच. एल. पाटील, शिवदास पालकर, राजकुमार ताकमोगे, डी. टी. जाधव, डी. बी. पाटील यांनी शुभेच्छा व मार्गदर्शन केले.
या सत्कार समारंभासाठी पूजा बरोबर तिचे आईवडील, मावशी व बहीणी आल्या होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन मंडळाचे कोषाध्यक्ष विजय द. गायकर यांनी उत्तम रितीने केले. कार्यक्रमाचे आयोजनासाठी सदस्य मेघा तांडेल, विद्याधर पाटील यांनी मेहनत घेतली.



































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.