देवरूख (सुरेश सप्रे) - संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६४.५५ % मतदान झाले आहे. यात एकुण १०७८९ मतदानापैकी ६,९६५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. देवरूख नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरूवात सुरळीतपणे मतदान सुरू झाले.
सर्व १७ प्रभागात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६४.५५ % टक्के इतके मतदान झाले असून ६९६५ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये ३४५९ पुरुष व ३५०६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष ६६.४१ % तर महिला ६२.८२ % अशी टक्केवारी आहे. दुपारपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत चांगल्याप्रकारे वाढ झाली असुन सायंकाळी मतदान संपल्यानंतर सुमारे ७०ते७५% मतदान होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.