तळवडे (प्रतिनिधी) — देशभर साजरा होणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने, देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडे येथे विद्यार्थ्यांनी 'एक राखी सैनिकांसाठी' हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. या कार्यक्रमात शाळेच्या सीईओ मैथिली नाईक, मुख्याध्यापिका प्रणिता मयेकर शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तळवडे येथील डाक कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी घरून आणलेल्या तसेच शाळेत तयार केलेल्या सुंदर राख्या 'एक राखी सैनिकांसाठी' या संकलन पेटीत जमा केल्या. विद्यार्थ्यांनी राख्यांसोबत जय हिंद, सैनिक आमचा अभिमान असे संदेश लिहिले. याप्रसंगी बोलताना शाळेच्या सीईओ मैथिली नाईक म्हणाल्या, "देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटासा उपक्रम राबविला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम व कृतज्ञतेची भावना बळकट व्हावी हाच यामागचा उद्देश आहे." गोळा केलेल्या राख्या टपालद्वारे सीमेवरील सैनिकांना पाठविण्यात येणार आहेत.


.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.