loader
Breaking News
Breaking News
Foto

मडूरा माऊली मंदिरात आजपासून वीणा सप्ताह सोहळा

बांदा (प्रतिनिधी) - मडूरा येथील श्रीदेवी माऊली मंदिरात आज रविवार २३ ऑगस्ट पासून वार्षिक अखंड वीणा सप्ताह सोहळा प्रारंभ होणार आहे. यानिमित्त आज रविवारी दुपारी सप्ताह सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी गावातील परबवाडी, देऊळवाडी, डिगवाडी, बाबरवाडी आणि रेडकरवाडी यांची पाराची भजने होणार आहेत. सोमवारी दुपारी पारंपरिक वारकरी दिंडी, दहीकाला झाल्यावर महाप्रसाद होऊन सोहळ्याची सांगता होईल. भाविकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीदेवी माऊली स्थानिक सल्लागार समिती व समस्त ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg