खेड - शहरातील ए.ई.कालसेकर कॅम्पस मधील बज्म-ए-इमदादीया संचलित एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींकरिता रोबोटीक व टॅली कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 09:30 वाजता संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून साजीद फिरफिरे व प्रशालेची माजी विद्यार्थिनी मिस्बाह फिरफिरे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली. मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही मान्यवरांनी उत्तमप्रकारे मार्गदर्शन करताना सर्व शंकांचे तात्काळ निरसन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात खतीब यांनी प्रशालेच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करताना स्तुत्य उपक्रमाकरिता सर्व संबंधितांचे कौतुक केले. आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला.




































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.