मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- संगमेश्वर तालुक्यातील चिखली गावचा सुपुत्र निखिल अनिल मोहिते याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रिक्षा मालक चालक संघ कडवई तुरळ चिखलीच्या वतीनेही त्याच्यावघरी जाऊन त्याचा सन्मान करण्यात आल्या व त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. चिखली गावचा सुपुत्र निखिल अनिल मोहिते याने नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले. त्याने विक्रीकर निरीक्षक व सहाय्यक निबंधक श्रेणी १ या पदावर निवड होण्याचा मान मिळवला.
चिखली बौद्धवाडी मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर निखिलने मुंबई येथे पुढील शिक्षण पूर्ण केले अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी मिळवत असतानाच त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि हे यश मिळवले. त्याने मिळवलेल्या या यशानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रिक्षा मालक चालक संघ कडवई तुरळ चिखली यांच्यावतीने आज त्याच्या चिखली येथील राहत्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
निखिल याला शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संघटनेच्या उपस्थित सदस्यांनी निखिलला पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी संघटनेच्या वतीने त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना आपल्या या यशात आपल्या आईवडिलांचा मोठा वाटा असल्याचे निखिलने सांगितले व रिक्षा संघाने केलेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण ,उपाध्यक्ष संदिप चिले, सचिव मोहन ओकटे, सदस्य विश्वनाथ कानाल, मनोज मोहिते, निखिलचे आईवडील उपस्थित होते .




































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.