loader
Breaking News
Breaking News
Foto

‘प्रणव बांदिवडेकर’ हे साडेतीन हजार किलोमीटर मोटर बाईकचा प्रवास करून निम्मी भारत भ्रमंती

सावंतवाडी - ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष प्रणव बांदिवडेकर हे साडेतीन हजार किलोमीटर मोटर बाईकचा प्रवास करून काश्मीर लडाख खारदुला अगदी सर हद्दपार करून त्यांनी साडेतीन हजार किलोमीटर प्रवास करून निम्मी भारत भ्रमंती करून ह्यूमन रेट असोसिएशनचा प्रचार प्रसार केलेला आहे. या अनमोल अशा कार्याबद्दल व साडेतीन हजार किलोमीटर सुखरूप प्रवास केल्याबद्दल ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटना सावंतवाडी तालुक्याच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्कार करताना संघटनेचे खजिनदार जयवंत तंगसाळी, संघटनेचे सल्लागार व कोकण रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष व ह्युमन रेट असोसिएशन फार प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक मालवण तालुकाध्यक्ष संदीप सावंत कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत संघटनेचे उपाध्यक्ष सुनील नाईक व संघटनेचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg