loader
Breaking News
Breaking News
Foto

दशावतार कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘अजित गाडगीळ’ यांचा सन्मान

कुडाळ - पावशी-कुडाळ येथे आयोजित एका कार्यक्रमात मळेवाड येथील दशावतार कलावंत व कथालेखक अजित गाडगीळ यांचा लोककला दशावतार नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आर.डब्ल्यू.जी. ट्रेडिंग प्रा. लि.कंपनीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अजित गाडगीळ हे गेल्या अनेक वर्षांपासून दशावतार कलाक्षेत्रात कार्यरत असून त्यांनी कलाकार म्हणून तसेच दशावतार नाटकांसाठी कथा लेखनाच्या माध्यमातून या पारंपरिक लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या या कलासेवेची दखल घेत आर.डब्ल्यू.जी. ट्रेडिंग प्रा. लि. कंपनीकडून त्यांचा गौरव करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

दशावतारासारख्या पारंपरिक लोककलेला पुढे नेण्यासाठी गाडगीळ यांनी केलेल्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. त्यांच्या सन्मानाबद्दल मळेवाड परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg