आबलोली (संदेश कदम) - उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव, तालुका प्रमुख सचिन बाईत, तालुका सचिव विलास गुरव, विनायक मुळ्ये, माजी सभापती पूर्वीताई निमुणकर, ऋषिकेश बाईत, रवींद्र आंबेकर, नरेश निमुणकर, जगदीश गडदे, रमेश नेटके (माऊली), अजित रेपाळ, रवींद्र रेपाळ, प्रवीण भंडारी, महेश दिंडे, प्रमोद नेटके, शरद साळवी, संतोष पालशेतकर, तृशांत सुर्वे, प्रथमेश निमुणकर, शिवाजी गुरसळे आदी. सेनेच्या कार्यकर्त्यांसमवेत गुहागर तालुक्यातील आबलोली येथील विठ्ठल रुखुमाई मंदिरात श्रीराम मंदिरातील १४ कोटी लुटीविरोधात ठाकरे सेनेची रामरक्षा महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी आबलोली - खोडदे गावातील महिला-पुरुष बहुसंख्येने उपस्थितीत होते. यावेळी आमदार भास्करशेठ जाधव आणि विक्रांत जाधव श्रीरामाच्या महाआरतीत दंग होऊन नाचले, या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित रेपाळ यांनी केले.
टाइम्स स्पेशल
कर्जत आगारातून विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त बस सुरू करा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपोषणाचा इशारा





















.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.