खेड : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ दिवस दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीचा आजचा प्रारंभ खेड शहरातून करण्यात आला. यावेळी खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला यांनी दौडीमध्ये सहभाग घेतला. पहाटेच्या मंगलमय वातावरणात भगवे ध्वज हाती घेऊन, घोषणांच्या जयघोषात धावत युवकांनी हिंदू संस्कृती आणि दुर्गा मातेच्या शक्तीचा जागर केला. रस्त्यावर फुलांची उधळण करून दौडीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा माधवी बुटाला यांनी सर्व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना आणि खेडकर नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. "अशा उपक्रमातून युवकांमध्ये धर्म, संस्कृती आणि आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होते. शिवप्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे," असे त्या म्हणाल्या.
टाइम्स स्पेशल
आंबा घाट घटस्थापनेच्या मुहूर्तावर जड वाहनांसाठी चालू करा, अन्यथा आम्ही जबरदस्तीने चालू करू - आमदार भैय्या सामंत

























































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.