loader
Breaking News
Breaking News
Foto

कालिकावाडी येथे श्री शंकरेश्वर देवस्थानात अखंड हरिनाम उत्सव

रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येथील श्री शंकरेश्वर मंदिर, कालिकावाडी येथे कार्तिक वद्य प्रतिपदेनिमित्त अखंड हरिनाम उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ललित कला मंडळ-कालिकावाडी यांच्या वतीने या उत्सवाची तयारी सुरू असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उत्सवांतर्गत बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी हरिनाम सोहळा पार पडणार असून गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक व सांस्कृतिक उत्सव सोहळ्याला सर्व कुटुंबीय व आप्तेष्टांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन ललित कला मंडळ-कालिकावाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg