संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाणे येथे आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६-२७ अंतर्गत पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कडवईने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील एकूण चार नाट्य संघांनी सहभाग नोंदवला होता. भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी 'इलेक्ट्रिक वाहन - पुढचा मार्ग' या महत्त्वपूर्ण विषयावर अत्यंत प्रभावी व प्रबोधनात्मक नाट्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
या नाट्यात कलाकार देवान किंजळकर, आयुष ओकटे, संग्राम ओकटे, सोम ओकटे, श्रेया धामणाक, समृद्धी पाले, सिद्धी उजगावकर आणि अर्णवी कानाल, गायक- श्रवण हरेकर, वादक- साईराज सडकर, रुद्र मिरगल, प्रदीप वाडकर या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल अर्णवी कानाल हिला 'सर्वोत्कृष्ट अभिनय' या श्रेणीत पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तर श्रेया धामणाक हिच्या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत परीक्षकांकडून तिला विशेष रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक सूरज कदम, सिद्धी सुर्वे आणि सिमीन काझी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सलग दुसऱ्या वर्षी तालुक्यात बाजी मारून प्रशालेचे नाव उंचावणाऱ्या या विजेत्या विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाचालक, शाळा समन्वय समिती, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर वृंद व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.