केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, लांजा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले असून रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेली ही दौड मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी अश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमीपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत दररोज सकाळी पावणे सहा ते सव्वा सात या वेळेत श्री दुर्गामाता दौड काढण्यात येते. दररोज तीन ते चार वाड्यांमध्ये तसेच प्रत्येक वाडीतील तीन ते चार मंदिरांमध्ये धार्मिक पूजा-अर्चा करण्यात येते. त्यानंतर देवीचा जयघोष, प्रेरणादायी घोषणा आणि उत्साहपूर्ण वातावरणात दौड काढली जाते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरेचे जतन व्हावे, समाजामध्ये धार्मिक जागृती निर्माण व्हावी तसेच तरुणांमध्ये धर्माभिमान, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत व्हावी, हा याउपक्रमामागील उद्देश आहे. नवरात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्त विजयादशमीच्या दिवशी भव्य श्री दुर्गामाता महादौडीचे आयोजन करण्यात येणार आहे. या महादौडीत मोठ्या संख्येने धारकरी आणि हिंदुत्वप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, लांजा यांच्या वतीने करण्यात येत आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.