मालवण (प्रतिनिधी) - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रोझरी इंग्लिश स्कूल येथे विशेष स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. या अभियानात शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून संपूर्ण समाजाला स्वच्छतेचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. स्वच्छता अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी जाऊन परिसराची स्वच्छता केली. इयत्ता आठवीच्या एका गटाने प्रसिद्ध चिवला बीचवर स्वच्छता मोहीम राबवली. या वेळी शिक्षक ग्रेमा फर्नांडिस व जीवितेश लोकेगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आठवीच्या दुसर्या गटाने फोवकांडा पिंपळ परिसरात केवळ स्वच्छताच केली नाही, तर एक प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या वेळी शिक्षक स्वप्निल तांबे व शिक्षिका आनंदी उपस्थित होत्या. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी जेटी बंदर परिसरात स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या राबवले. या उपक्रमात शिक्षिका स्वाती हळदणकर, मृदुला केणी व सोनाली फाटक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ करत स्वच्छ परिसर, सुंदर परिसर अशा घोषणा देत जनजागृती केली. शाळेचे मुख्याध्यापक फादर एंथनी डिसूझा यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयींसोबतच सामाजिक बांधिलकी, पर्यावरणप्रेम आणि सार्वजनिक ठिकाणांची काळजी घेण्याची जबाबदारी या मूल्यांची रुजवण झाली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.