रत्नागिरी : ग्रामपंचायत गुंबद अंतर्गत येणाऱ्या धाकटी जांभारी वाडीमध्ये रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक वीज खांब कोसळण्याची मोठी घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या प्रकारामुळे वाडीतील आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या वेळी रस्त्यावर किंवा परिसरात मोठी वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाडीतील हा वीज खांब अत्यंत धोकादायक आणि जीर्ण अवस्थेत होता.
या खांबाची वेळीच दुरुस्ती करावी किंवा तो बदलून नवीन खांब उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांनी यापूर्वीच महावितरण (MSEB) प्रशासनाकडे लेखी पत्रव्यवहार व निवेदनांद्वारे अनेक वेळा केली होती. मात्र, ग्रामस्थांच्या या वारंवारच्या निवेदनांकडे आणि पाठपुराव्याकडे संबंधित प्रशासनाने कानाडोळा केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळेच अखेर खांब कोसळण्याची दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर वाडीतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जर भविष्यात अशाच प्रकारे एखादा वीज खांब कोसळला, तर त्यामुळे नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. केवळ या एका खांबापुरते मर्यादित न राहता, वाडी व घुमत ग्रामपंचायत हद्दीतील व परिसरातील इतरही धोकादायक ठरू शकणाऱ्या वीज खांबांची तातडीने पाहणी करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे.
महावितरण प्रशासनाने या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन कोसळलेला वीज खांब त्वरित पुन्हा उभारावा, तसेच परिसरातील धोकादायक खांबांची व वीज वाहिन्यांची आवश्यक ती दुरुस्ती किंवा बदली तातडीने करावी, तसेच गंमत ग्रामपंचायत हद्दीतील काही भागातील वीज वाळण्या या गेल्या 20 ते 25 वर्षांपूर्वीच्या जुन्या जीर्ण झालेल्या असल्यामुळे त्या देखील बदलण्यात याव्या अशी मागणी देखील होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.