देवळे (प्रकाश चाळके) - देवरुख डेपोतून सायंकाळी सुटणाऱ्या देवरुख चाफवली या दोन्ही वस्तीच्या गाड्या दिनांक 22 रोजी सायंकाळी सुटल्याच नाहीत त्यामुळे 23 तारखेला सकाळी सहामाही परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. या देवरुख डेपोच्या ढिसाळ कारभाराचा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक मोठा फटका पडला याला जबाबदार कोण? आज शुक्रवार दिनांक 23 रोजी सकाळी 6.30 वाजता चाफवलीतून सुटणाऱ्या देवरुख डेपोच्या चाफवली देवळे मेघी परशुराम वाडी देवरुख या गाडीने देवरुख महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी तसेच चाफवली देवळे दाभोळा मार्गे साखरपा देवरुख या गाडीने साखरपा व पाली येथे जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अचानक या दोन्ही गाड्या आल्या नसल्याचे समजले आणि विद्यार्थ्यांची घालमेल सुरू झाली.
कारण आता सहामाही परीक्षा सुरू असून या गाडीने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत पोचता येणार नाही, याची खात्री झाली आणि मग मिळेल त्या वाहनाने विद्यार्थ्यांनी देवरुख साखरपा व पाली गाठण्यासाठी धावपळ सुरू केली. कोणतीही पूर्व कल्पना न देता देवरुख आगाराच्या आगार प्रमुखांनी या दोन्ही गाड्या बंद का केल्या याची विचारणा देवळे येथील दीपक सकपाळ व शिवसेनेच्या महिला उप तालुकाप्रमुख रेश्मा परशेटे यांना दूरध्वनीवरून विचारणा केली. त्यांनी त्वरित देवरुख आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधला त्यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करून आम्ही आता गाडी पाठवू का असे म्हटले मात्र तोपर्यंत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मिळेल त्या गाडीने आपापल्या विद्यालयात निघून गेले.
या सर्व प्रकारात देवरुख आकारप्रमुखांचा ढिसाळ व बेजबाबदारपणा समोर आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना झालेला त्रासाला व सहामाही परीक्षा सुरू असलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाला जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात असताना काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचले नाहीत तर त्यांचे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण ? याचे उत्तर कोणाकडे मिळणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देवरुख आगार प्रमुखांनी या प्रकाराची त्वरित दखल घेऊन या दोन्ही गाड्या अचानक बंद का झाल्या याची चौकशी करावी. तसेच असा प्रकार पुन्हा कधी घडू नये अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गाची आहे.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.