loader
Breaking News
Breaking News
Foto

वैद्यकीय आणीबाणीमुळे दुबई-हैदराबाद विमान मुंबईकडे वळवण्यात आले

हैदराबाद: दुबईहून हैदराबादला येणारे एमिरेट्सचे विमान, शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी विमानात उद्भवलेल्या वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीमुळे मुंबईकडे वळवण्यात आले.विमानातील एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजल्यानंतर वैमानिकाने तातडीने विमान उतरवण्याचा (इमर्जन्सी लँडिंग) निर्णय घेतला. त्यांनी मुंबई विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) संपर्क साधून, गंभीर परिस्थितीमुळे विमान उतरवण्याची परवानगी मागितली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विमान उतरल्यानंतर, विमानतळ प्रशासनाने प्रवाशाला रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली. या घटनेबाबत विचारले असता, एमिरेट्सच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg