भरणे : लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी नवभारत वस्तीगृह, भरणे येथे सामाजिक बांधिलकी जपत सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. झोन ४ चे झोन चेअरमन ला. निलेश हेदुकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला. लायन्स क्लबचे सभासद ला. हनीफ भाई घनसार यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त वस्तीगृहातील मुलांना जीवनावश्यक जिन्नस वाटप करण्यात आले. तसेच लायन्स क्लबचे सभासद व गणेश इलेक्ट्रिकचे मालक ला. प्रतीक गिल्डा यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला. हा वॉटर प्युरिफायर नवभारत वस्तीगृहाचे पर्यवेक्षक गोरीवले व हटकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
या उपक्रमाला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष ला. अविनाश दळवी, सेक्रेटरी ला. उत्तम कांबळे, माजी अध्यक्ष ला. रोहन विचारे, माजी अध्यक्ष ला. महेंद्र शिरगावकर, ला. प्रतीक गिल्डा, ला.सागर चिखले तसेच लायन्स क्लब ऑफ दापोलीचे ला. प्रसाद मेहता, ला. सुजय मेहता, फजल रंखागे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला. अशा सेवाभावी उपक्रमांतून समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा लायन्स क्लबचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.