रत्नागिरी - जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंसाठी कार्य करणाऱ्या दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. क्रीडा प्रशिक्षक प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडू हर्षद चव्हाण(खेड) प्रज्ञा जंगम(खेड), जनार्दन पवार(रत्नागिरी), सागर आईनकर (दापोली) यांची दिनांक 28 व 29 नोव्हेंबर 2026 रोजी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल भोसरी पुणे येथे पॅरालिम्पिक स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने दिव्यांग खेळाडूंच्या पॅरालिम्पिक चॅम्पियनशिप 2026 या राज्यस्तरीय ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
गेली अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडू हे विविध राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन विशेष नैपुण्य मिळवत आहेत. या खेळाडूंना इतर खेळाडूंप्रमाणेच आवश्यक असणाऱ्या क्रीडा सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या करिता रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकार्यालय रत्नागिरी यांच्याकडे अनेकवेळा पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेऊन देखील अद्यापही या खेळाडूंना कोणतीही मदत उपलब्ध होत नाही. हे खेळाडू अजूनही दुर्लक्षितच आहेत, या खेळाडूंना देखील इतर खेळाडूंप्रमाणेच आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात खास करुन रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन या दुर्लक्षित दिव्यांग खेळाडूंना सहकार्य करावे, असे मत दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत सावंत यांनी व्यक्त केले आहे.


































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.