मुंबई : राज्यात शिक्षक आणि पदवीध मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्जही भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमदेवारांची चाचपणी करुन अंतिम नाव ठरवण्यासाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुकांकडून तयारी देखील सुरू असल्याचे दिसून येते. त्यात, विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीचा 3-1-1 असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने आपला पहिला उमेदवार देखील जाहीर केला.
राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच थेट लढत होणार असल्याचे दिसून येते. सध्या महायुतीत पुणे शिक्षक जागेवर भाजप आणि शिवसेनामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे आता ही जागा कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाकडे, नागपूर पदवीधर मतदारसंगाची जागा भाजपकडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे शिक्षकवरून महायुतीत घोडं अडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, आज काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी अदिती पोहरे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.