मंडणगड (प्रतिनिधी) : जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर देव्हारे पंचक्रोशी हायस्कूलमधील इयत्ता आठवीचा विद्यार्थी अर्णव चोरगे याने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मंडणगड येथे झालेल्या या स्पर्धेत त्याने लांब उडी आणि १०० मीटर धावणे या दोन्ही क्रीडा प्रकारांत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या दुहेरी यशामुळे शाळेसह देव्हारे परिसराचा गौरव वाढला आहे. अर्णवच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल येथे त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा गौरव करण्यात आला. सत्कारप्रसंगी प्रभारी प्राचार्य विष्णू बडे, प्राध्यापक कुंडलिक यादव, अमित रसाळ, प्रशांत उगले यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
टाइम्स स्पेशल
एसपी नितीन बगाटेंची माणुसकी! थेट जिल्हा रुग्णालय गाठून दुःखी कुटुंबीयांना दिला धीर











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.