संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - वडिलांच्या आठवणी सामाजिक कार्यातून जिवंत ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरते, हा आदर्श ठेवत आरवली येथील पराग कदम यांनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा परिचय दिला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावचे रहिवासी सखाराम कदम यांचे नुकतेच ऑगस्ट महिन्यात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मरणार्थ सुपुत्र पराग कदम यांनी आरवली येथील जिल्हा परिषद शाळा नंबर १ तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राला एकूण ५० खुर्च्यांची भेट दिली.
शाळा आणि आरोग्य केंद्र ही ग्रामीण भागातील प्रमुख सार्वजनिक केंद्रे आहेत. येथे येणाऱ्या रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था व्हावी, या हेतूने जिल्हा परिषद शाळेला ३० व प्राथमिक आरोग्य केंद्राला २० खुर्च्या सुपूर्द करण्यात आल्या. कदम कुटुंबीयांच्या या संवेदनशील व लोकोपयोगी उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी सामंत फॅन्स क्लबचे सदस्य पराग कदम, मुकेश चव्हाण, राजेंद्र मेणे, दिनेश परकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. गणेश चाटे, शाळेचे मुख्याध्यापक अशोक जायभाये व शिक्षक अरविंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी कै. सखाराम कदम (गुरुजी) यांच्या स्मृतींना उजाळा देत कदम परिवाराच्या दातृत्वाचा गौरव केला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.