रत्नागिरी :ठाण्यातील आझादनगर परिसरातून १७ वर्षीय प्रज्वल चंद्रकांत कांबळे हा अल्पवयीन मुलगा रहस्यमयरित्या बेपत्ता झाला असून, अज्ञात इसमाने त्याला फुस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कांबळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रज्वल मित्रांशी गप्पा मारण्यासाठी घराबाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने पालकांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद येत होता. कुटुंबीयांनी ब्रह्मांड नाका, कोलशेत आणि आझादनगर परिसरात शोधाशोध सुरू केली.
त्यादरम्यान प्रज्वलचा मित्र आयुष सोनवणे याने सांगितले की, त्याने प्रज्वलला ब्रह्मांड-फेज ०१ येथील एका चायनीज गाड्याशेजारी एका अनोळखी इसमासोबत स्कूटरवर बसलेले पाहिले होते. त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता प्रज्वलचा काहीही पत्ता लागला नाही. अखेर अज्ञात व्यक्तीने फुस लावून अपहरण केल्याची खात्री पटल्यानंतर प्रज्वलचे वडील चंद्रकांत कांबळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. बेपत्ता प्रज्वल हा सडपातळ बांध्याचा, ५ फूट ३ इंच उंचीचा असून त्याने तपकिरी टी-शर्ट व काळी पॅन्ट घातली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रज्वलचा शोध घेत आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.