संगमेश्वर (सत्यवान विचारे) - चिपळूण तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. चिपळूण शहरातील हॉटेल साईशा येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला. चिपळूण तालुक्यातील दळवटणे, वालोपे, निरबाडे आणि वालोटी या परिसरातील कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतल्याने पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक विस्ताराला बळ मिळाल्याचे चित्र या कार्यक्रमातून दिसून आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रवेशकर्त्यांना कीर्तनकार ह.भ.प. तांबिटकर महाराज, प्राध्यापक टेरवकर तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेश सोहळ्याला माथाडी कामगार सेनेचे सरचिटणीस रविकांत काणेकर, शेतकरी सेनेचे जिल्हा सचिव जितेंद्र महाडिक, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, माजी तालुका प्रवक्ते संदेश साळवी, महिला उपाध्यक्षा स्मिता पावसकर यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ज्येष्ठ निवेदक शहीदभाई खेरटकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.