loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा दिवाळीनिमित्त अंधशाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

खेड, : लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने दिवाळीनिमित्त घराडी, मंडणगड येथील अंधशाळेतील विद्यार्थ्यांना ड्रेस व फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. यावेळी क्लबचे अध्यक्ष ला. अविनाश दळवी व ज्येष्ठ सभासद डॉ. मरकड उपस्थित होते. भेटवस्तू मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर करून क्लबच्या सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमासाठी डायमंड सलून व लेडीज ब्युटी पार्लर, खेड-चिपळूण, तसेच ला. शैलेश धारिया व ला. सागर करवा यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका सेन गुप्ता व शिक्षकवृंद यांचेही सहकार्य लाभले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आनंद मिळतो आणि समाजात माणुसकी व सेवाभाव वृद्धिंगत होतो, असे मत मुख्याध्यापिका सेन गुप्ता यांनी व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg