दापोली : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने भारतीय संविधान गौरव दिन महोत्सव २०२६, महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष महोत्सव आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची विशेष जयंती महोत्सवाचे आयोजन गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, दापोली येथे करण्यात आले आहे, या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.१५ वाजता भारतीय संविधानाचे पूजन व भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करून होणार असून त्यानंतर दुपारी १२.३० ते १.०० या वेळेत मान्यवरांचे स्वागत व सत्कार होऊन दुपारी १.०० ते २.३० या वेळेत व्याख्यान व भोजनाचा कार्यक्रम होणार आहे, या महोत्सवाला राज्यमंत्री (गृह शहरे), महाराष्ट्र, शालेय शिक्षण व क्रीडा, सहकार, अल्पसंख्याक विकास मा. ना. योगेशदादा रामदासभाई कदम.प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार असून इंजि. . किरण शिवाजीराव कोरे (पुणे) हे प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.,
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका अध्यक्ष मा. राहुल गुणाजी जाधव भूषविणार असून स्वागताध्यक्ष म्हणून तालुका उपाध्यक्ष मा. संजय गणपत तांबे, सूत्रसंचालन माजी तालुका सरचिटणीस दिनेश रुके आणि प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रत्नागिरी प्रीतम रुके करणार आहेत, तरी तालुक्यातील सर्व प्रमुख अतिथी, कार्यकर्ते व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ता. दापोली बेसिक, महिला, युवक आघाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.



































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.