loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रभाग क्रमांक 9 बैलबाग येथे नगरसेविका ​सायली पाटील व उपशहर प्रमुख विकास पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबिर संपन्न

रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ९ बैलबाग येथे नगरसेविका सायली विकास पाटील व उपशहर प्रमुख विकास हनुमंत पाटील यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबिर संपन्न झाले. यावेळी आभा व आयुष्मान कार्डचे कॅम्प उपलब्ध होता. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने नुकतेच एका मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आरोग्य शिबिरामध्ये आलेल्या नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शुगर (रक्तातील साखरेचे प्रमाण), ब्लड प्रेशर (रक्तदाब) आणि सीबीसी (सीबीसी- कम्पलीट ब्लड काउंट) यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्या करून नागरिकांना त्यांचे रिपोर्ट देण्यात आले. वेळेवर निदान झाल्यामुळे अनेक रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला व उपचार मिळण्यास मदत झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg