सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरात बाजारपेठ येथील दुकानाला मध्यरात्री अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले असून यात दुकातील बहुतांश माल जळून खाक झाला आहे. त्यामुळे समोर पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना वेळीच जाग आल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा, आगीन रौद्ररुप धारण केलं असतं. बाळु वेंगुर्लेकर यांनी सर्वांना घडलेला प्रकार सांगून घटनास्थळी बोलावून घेतले.
पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. शेजारील सलून दुकानातील व्यक्तीस या घटनेची माहिती मिळताच त्यांनी बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या मंडपात असलेल्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. तात्काळ २० ते २५ कार्यकर्त्यांनी धाव घेत आज विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुदैवाने नंदू गांवकर हे देखील मंडळात वस्तीला असल्याने त्यांनी तात्काळ पालिकेचा बंब घेऊन येत आगीवर नियंत्रण आणलं. अन्यथा, बाजारपेठेतील इतर दुकान देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती. मात्र, यात संजू निपाणीकर यांचे चप्पलाचे दुकान जळून लाखोंच नुकसान झाले आहे.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर, राजू धारपवार, रामा गावडे, अर्चित पोकळे, चिरायू टोपले, सुरेश वाडकर, मुळीक, प्रसाद देऊलकर, देवबा देऊलकर, जुगनू देईलकर, शैलेश गवंडळकर, प्रसाद वागळे, राकेश चितारी, चितारी, अमित वेंगुर्लेकर आदींसह मंडळाचे सदस्य आगीवर नियंत्रण आणण्यासाठी उपस्थित होते. बाजारपेठेतील नवदुर्गेमुळेच बाजारपेठ वाचली अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अन्यथा, मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आम्ही सर्व जण संजीव निपाणीकर यांच्या बरोबर असून त्यांला सावरण्यासाठी सहकार्य करणार आहोत असे त्यांनी सांगितले.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.