ठाणे दी.१३(प्रतिनिधी) ठाणे महानगर पालिकेत गेले नऊ महिने रखडलेली स्थायी समिती सभापतीची प्रक्रिया येत्या २० नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत समितीवरील १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे.ठाणे महानगरपालिकेच्या १३१ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होऊन १६ जानेवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते.३० जानेवारी २०२६ रोजी अर्ज दाखल झाल्यानंतर, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झालीया समितीवर वर्चस्व मिळविण्याच्या दृष्टीने शिंदेच्या शिवसेनेचे पारडे जड असून, सभापतीपदही याच पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती मध्ये १६ सदस्यांच्या समितीत नगरसेवक संख्यबळानुसार शिंदे सेनेचे ९, भाजपचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे प्रत्येकी १ व एमआयएमचा १ सदस्य असे निवडून जातील आहे. एका जागेसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. सदस्य निवडीनंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सभापती निवडण्याची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे.स्थायी समिती गठित न झाल्याने ठाणे महानगर पालिकेचे अनेक महत्त्वाचे निर्णय रखडले होते. पक्षांच्या गटनेत्यांनी सदस्य बालाबलानुसार सदस्यांची नावे बंद लिफाफ्यातून महापौरांकडे देण्याची प्रथा आहे या वर्षाच्या सरतेशेवटी स्थायी समिती गठित होण्याची शक्यता आहे


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.