संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - देवरुख येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. लक्ष्मीकांत वसंत जाधव यांची संगमेश्वर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीसंदर्भातील त्यांना दसर्याच्या शुभेच्छांसह मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी देवरुख येथील काँग्रेस कार्यालयात प्रदान करण्यात आले. यावेळी संगमेश्वर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष काशीराम वाजे, तालुका काँग्रेसचे सचिव अशोक बाबू पवार, संगमेश्वर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवींद्र महादेव गुरव, भटक्या व विमुक्त विभागाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र बाबाजी साबळे तसेच संगमेश्वर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रकांत कदम उपस्थित होते.
नियुक्तीपत्र स्वीकारल्या नंतर अॅड. लक्ष्मीकांत वसंत जाधव यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांचे आणि तालुका कार्यकारिणीचे आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी तन-मन-धनाने परिश्रमपूर्वक प्रयत्न करीन. पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवून काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी काम करीन. तसेच राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान करण्याच्या ध्येयाने पक्षाच्या कार्यात सक्रिय योगदान देईन. त्यांच्या निवडीमुळे संगमेश्वर तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी व्यक्त केला. दसर्याच्या शुभमुहूर्तावर नियुक्तीपत्र प्रदान करून अॅड. जाधव यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.