दापोली ( प्रतिनिधी ) --: दापोली शहरातील महत्वाचा नाका असलेल्या केळसकर नाक्यात रस्त्याच्या चहुबाजूंनी एकाच वेळी वाहने आल्याने वाहतूक कोंडी झाली मात्र वाहतूक पोलिसांनी वेळेवर आणि योग्य तत्परतेने आपले कर्तव्य बजावले, ज्यामुळे वाहनचालकांना या मोठ्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळाली.
दापोली शहरातील केळसकर नाका हा अतिशय गजबजलेला आणि महत्त्वाचा चौक मानला जातो. तिथे अनेकदा वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा या ठिकाणी एक मार्ग खेड तर दुसरा मार्ग मंडणगडकडून आलेला एकत्रितपणे केळसकर नाक्यात येतो तसेच बुरोंडी तसेच हर्णे केळशीकडून येथे येणाराही मार्ग मोठा वर्दळीचा आणि सतत वाहनांची ये जा असणारा असा हा मार्ग आहे. शिवाय दाभोळ कडून जालगाव मार्गे दापोलीत येणारा मार्गही केळसकर नाक्यातूनच पुढे शहरासह अन्य ठिकाणी मार्गस्थ होतो त्याशिवाय शहरातून बाहेर पडणारा पोस्ट गल्ली , मुख्य बाजारपेठेतून आणि गाडी तळाकडून येणारे मार्गाशिवाय नर्सरी रोड येथून येणारा मार्ग हा केळसकर नाक्यातूनच पुढे जातो अशा या मार्गावर भाऊबिजेच्या सणानिमित्ताने तसेच मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने आणि स्थानिक प्रवाशांची ये जा झाल्याने अचानक ऐन दुपारी कडक उन्हाचा उष्मा सुरू असताना मोठीच वाहतूक कोंडी झाली. अशा वेळी वाहतूक पोलिसांनी दाखवलेली सतर्कता खरोखरच कौतुकास्पद होती. यामुळे वाहनचालकांचा वेळ तर वाचलाच, पण नाहक होणारा मनस्तापही टळला.






.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)






















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.