loader
Breaking News
Breaking News
Foto

गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेचे मैदानी स्पर्धेत यश

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - शालेय मैदानी स्पर्धा १४ वर्षे वयोगट संपन्न झाल्या असून या स्पर्धेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे प्रशालेने वैयक्तिक व सांघिक ७ बक्षिसे पटकावून तालुक्यात प्रथम क्रमांकाची ठरली आहे. 4×100 रिले मुली प्रथम आराध्या माने, आर्या टोळे, कल्याणी कांबळे, शितल गुरव, पौर्णिमा दरडे. 4×100 रिले मुलगे प्रथम आदित्य माटल, चिराग पाटोळे, संभव दरडे, आयुष इंगळे, उमेश इंगळे. 600 मीटर धावणे प्रथम आराध्या गुरुदास माने 400मीटर धावणे प्रथम, आदित्य अजय माटल‌ 400 मीटर धावणे प्रथम, आराध्या गुरुदास माने 400 मीटर धावणे द्वितीय, आदित्य अजय माटल 80 मी.हर्डल्स तृतीय संभव संजय दरडे सदर विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख .गणेश झोरे ,व प्रशिक्षक विजय पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशालेच्या या यशाबद्दल तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई अध्यक्ष डॉ.आनंद जगन्नाथ पेडणेकर व तसेच मुंबई कमिटी उपाध्यक्ष अॅड.आर.बी.कदम, प्रमुख कार्यवाह मनोहर पाटोळे स्थानिक कमिटी अध्यक्ष दिगंबर पाटोळे, उपाध्यक्ष संजय पाटोळे, कार्यवाह मनोहर पाटोळे, शाळा समिती चेअरमन कॅ.नामदेवराव पाटोळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंत लांजेकर तसेच मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, ग्रामस्थ, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg