केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लोकमान्य वाचनालय लांजे या संस्थेतर्फे लांजा तालुकास्तरीय महिलांसाठी खास नवरात्रौत्सवानिमित्त पाककृतीतून साकारु साहित्यकृती ही अभिनव स्पर्धा शनिवार दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं. ३ वा. माऊली सभागृह लांजा येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये महिलांना दोन पाककृती सादर करावयाच्या आहेत. कोणताही एक शाकाहारी पदार्थ व दुसरा चिमुकल्यांच्या डब्यासाठी पौष्टिक पदार्थ घराकडून तयार करून आणावयाचे आहेत.
सोबत त्या रेसिपीविषयी लेख किंवा कविता अथवा पदार्थाविषयी आठवण शब्दबद्ध करुन पाककृतीसोबत सादर करावी. पाककृती व शब्दबद्ध केलेला लेख/ कविता/ आठवण यांचे परीक्षण करून विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे, स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी लोकमान्य वाचनालय संचालिका डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी ९९७०५६७६३२ किंवा ललिता भिंगे ९४२३२९५३९८ यांच्याशी संपर्क साधावा. इच्छुक स्पर्धकांनी नावनोंदणी दि.१५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लोकमान्य वाचनालय लांजा किंवा वरील संपर्क क्रमांकावर करावी. सदर स्पर्धा लांजा तालुक्यातील महिलांसाठी मर्यादित आहे.
या स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होवून आपल्या हातच्या चवीतून साकारलेल्या पाककृतीला साहित्यातून शब्दबद्ध करावे, असे आवाहन लोकमान्य वाचनालय लांजेचे अध्यक्ष अॅड. अभिजीत जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, कार्यवाह उमेश केसरकर यांनी केले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक रोख रु १५००/- व पुस्तक, द्वितीय क्रमांक रोख रु . १०००/- व पुस्तक, तृतीय क्रमांक रोख रु.७५०/- व पुस्तक, उत्तेजनार्थ रोख रु.५००/- व पुस्तक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.