देवगड (प्रतिनिधी) - मिठबावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत मानाचे स्थान असलेल्या श्री गजबादेवी मंदिरात तब्बल सुमारे ३०० वर्षांनंतर शारदीय नवरात्रोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. ग्रामदेवता श्री देवी गजबादेवी मातेच्या मंदिरात रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ ते मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत वार्षिक उत्सव सोहळा म्हणून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यामुळे मिठबावच्या ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री देव रामेश्वर देवस्थान समिती, मिठबाव यांच्या वतीने सर्व गावघर, गाव रयत, बारा-पाच मानकरी, देवसेवक तसेच भाविकांना या शारदीय नवरात्रोत्सव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे जाहीर निमंत्रण देण्यात आले आहे. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाने नटलेल्या या उत्सवात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ईशसेवेचा लाभ घ्यावा आणि उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी श्री देव रामेश्वर देवांची स्वारी संपूर्ण साजशृंगारासह ग्रामदेवता श्री गजबादेवी मंदिराकडे प्रस्थान करणार आहे. दुपारी ठीक २.३० वाजता श्री देव रामेश्वर मंदिरातून ही देवस्वारी गजबादेवी मंदिराकडे निघणार आहे. यावेळी सर्व बारा-पाच मानकरी, देवसेवक, गावघर तसेच गाव रयतेने वेळेत श्री देव रामेश्वर मंदिरात उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली आहे. रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत घटस्थापना करण्यात येणार असून, याच धार्मिक विधीने शारदीय नवरात्रोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. सुमारे ३०० वर्षांनंतर गजबादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने होणार्या या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर ते सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर या कालावधीत दररोज नित्यपूजा करण्यात येणार आहे. तसेच दररोज सायंकाळी ठीक ७ वाजता सांज महाआरती होणार असून, त्यानंतर सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत गजबादेवी मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे.
मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसर्याचा धार्मिक सोहळा होणार असून, या दिवशी शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. संपूर्ण उत्सव हा वार्षिक उत्सव सोहळा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सुमारे तीन शतकांची परंपरा लाभलेल्या गजबादेवी मंदिरात पुन्हा शारदीय नवरात्रोत्सवाचा धार्मिक सोहळा होत असल्याने मिठबावसह परिसरातील भाविकांसाठी हा श्रद्धेचा आणि आनंदाचा क्षण ठरणार आहे. या ऐतिहासिक उत्सवात सर्व गाव रयतेने सहभागी होऊन देवीचे दर्शन घ्यावे, धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि आपल्या उपस्थितीने उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री देव रामेश्वर देवस्थान समिती, मिठबाव यांच्या वतीने करण्यात आले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.