loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणे नाका येथील जुगार अड्डय़ावर पोलीसांची धाड, एकावर गुन्हा

संगलट (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व तालुक्यातील भरणा नाका गोवळवाडी येथे कल्याण मटका शुभांअंकावर पैसे लावुन, बेकायदेशीर जुगार खेळत असताना संशयीत आरोपी सुहास संजय देशमुख वय 35 रा. भरणा नाका, गोवळवाडी ता खेड जि रत्नागिरीत यास रंगेहाथ खेळताना आढळून आल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 349/2026 मध्ये महाराष्ट्र जुगार कायदा 12(अ) अन्वये येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याची फिर्याद प्रतिक्षा लालबा वाघमारे, महिला पोलीस शिपाई, खेड पोलीस ठाणे हिने येथील पोलीस ठाण्यात दाखल केली असून, हा गुन्हा सोमवार दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी 10.15 वाजता घडला. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg