loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुहागर शहराध्यक्ष पदी संदेश भागडे तर विद्यार्थी शहराध्यक्ष पदी आर्यन वराडकर

वरवेली (गणेश किर्वे) - राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गुहागर शहराध्यक्षपदी संदेश (बावा)मधुकर भागडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या गुहागर शहराध्यक्षपदी तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या गुहागर शहराध्यक्ष पदी आर्यन नरेश वराडकर यांची निवड करण्यात आली. रायगड- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, महिला जिल्हाध्यक्ष साधना ताई बोञे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष साहिल आरेकर, सरचिटणीस संतोष जोशी, नगरसेवक सौरभ भागडे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg