दापोली (प्रतिनिधी) : कोणतीही संघटना ही केवळ पदांमुळे मोठी होत नाही तर ती कार्यकर्त्यांच्या निष्ठेमुळे आणि त्यांनी केलेल्या लोकहिताच्या कामामुळे मोठी होते. आज आपल्या परिसरात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि मूलभूत सुविधांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे. अशा प्रकारचे मार्गदर्शन शिवसेनेचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम यांनी दापोली तालुका मुंबईवासीय शिवसेना पदाधिकार्यांना सदिच्छा भेटी दरम्यान मार्गदर्शन करताना आपले मौलिक विचार व्यक्त केले.
संजय मानाजी कदम हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड लोकसभा संपर्कप्रमुख, अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक आणि महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे प्रमुख संघटक म्हणून कार्यरत आहेत. अशा या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुख असलेल्या नेर्तृत्वाची दापोली तालुका मुंबईवासीय पदाधिकार्यांनी संपर्कप्रमुख रविंद्र धाडवे यांच्या नेर्तृत्वाखाली अंधेरी डी.एन नगर येथील त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिवसेना दापोली तालुका संपर्क प्रमुख रविंद्र धाडवे यांच्या समवेत तालुका दापोली तालुका मुंबई शिवसेना उपसंघटक चित्तरंजन देवकर, दापोली तालुका मुंबई शिवसेना तालुका संघटना सचिव विजय भुवड, सहसचिव नागेश शेडगे, विभाग संघटक मनोहर महाडीक, नरेंद्र धाडवे, सतीश बालगुडे, प्रकाश फराटे, रोशन खेतले, विशाल गायकवाड आणि संदीप खळे आदी शिवसेना मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा संपर्क प्रमुखांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आज आपण येथे केवळ एक औपचारिक बैठक घेण्यासाठी नाही तर आपल्या समाजाच्या आणि परिसराच्या विकासाचा नवा संकल्प करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आपल्याला नेहमीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा ’८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा मूलमंत्र लक्षात ठेवला पाहिजे. आपण सर्वजण एकदिलाने आणि शिस्तीने काम केले तर कोणतेही आव्हान अशक्य नाही. अशाप्रकारचा ठाम विश्वास त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना दिला.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.