मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील चिवला बीच येथे पर्यटक आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या चिवला बीच निलरत्न बंगला ते धुरीवाडा कुरण पर्यंत अस्तित्वातील रस्ता दुरुस्त करणे, या कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर २०२५- २६ अंतर्गत सुमारे ५० लाख निधीतून हे काम मंजूर करण्यात आले, असे सांगत नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच स्थानिक नागरिक यांनी आमदार निलेश राणे यांसह खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, जिप वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकार, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, अश्विनी कांदळकर, दर्शना कासवकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, सिद्धार्थ जाधव, ललित चव्हाण शिवसेना पदाधिकारी मंदार लुडबे, बबन शिंदे, विश्वास गांवकर, किसन मांजरेकर, मोहन वराडकर, जॉन नरोना, परशुराम पाटकर, निकीत वराडकर, प्रसन्न मयेकर यांसह स्थानिक नागरिक तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. चिवला बीच येथे संपूर्ण मार्गांवर असलेले आकर्षक पथदीप अनेक ठिकाणी बंद आहेत. हे पथदीप बसवून परिसर झळाळून निघणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर २०२५-२६ अंतर्गत सुमारे १० लाख निधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.
चिवला बीच येथे पर्यटक आणि नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा बंधारा कम रस्ता माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी २०१२ साली मंजूर केला होता. त्यावेळच्या बंधारा कामाच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. सध्या हा रस्ता नादुरुस्त झाला असल्याने आमदार निलेश राणे यांनी प्राधान्यक्रमाने हे काम मंजूर करून निधी उपलब्ध करून घेतला. याबाबत आमदार निलेश राणे, नगराध्यक्षा यांचे स्थानिक नागरिक पर्यटन व्यावसायिक यांच्या वतीने प्रसन्न मयेकर यांनी आभार मानले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.