loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब मालवणतर्फे दांडी शाळेत दंतचिकित्सा शिबिर संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - सेवा सप्ताहाच्या निमित्ताने लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने पुर्ण प्राथमिक शाळा दांडी मालवण येथे पहिली ते सातवीच्या मुलांसाठी दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी दंतचिकित्सक डॉक्टर जुई देसाई यांनी मुलांची दंतचिकित्सा केली तसेच मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी लायन क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, झोन चेअरमन अनुष्का चव्हाण, जयश्री हडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी, वैशाली शंकरदास, नंदिनी गावकर, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, रुजरीओ पिंटो, उमेश शिरोडकर, राजा शंकरदास यांसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg