loader
Breaking News
Breaking News
Foto

झरेकाजुळवाडीच्या युवकाचा प्रामाणिकपणा; हरवलेले पाकीट मालकाला परत केले!

दोडामार्ग (प्रतिनिधी) - झरेकाजुळवाडी येथील युवक पेट्रोल भरण्यासाठी दोडामार्ग गोवा पंपावर गेला असता त्या ठिकाणी पडलेले पाकीट सापडले. यात काही रक्कम तसेच इतर कार्ड होती. पाकीटमध्ये सापडलेले कार्ड यावरून हे पाकीट शामराव गोपाळ बेनके, जिल्हा कोल्हापूर येथील युवकाचे असल्याचे समजले. नंतर दूरध्वनीवर संपर्क साधून हे पाकीट सचिन अशोक सुरतकलकडे सुपुर्द करण्यात आले. झिमू रामू झोरे यांनी प्रामाणिक पणे पाकीट परत केल्याने शामराव गोपाळ बेनके यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg